Agriculture & animal husbandry

                 
     








                    जमीन तयार करणे

जमीन तयार करणे म्हणजे भुसभुशीत करणे पिकांच्या लागवडीसाठी योग्य करणे होय एखादे पिके योग्य पद्धतीने लागवड करणे उत्पादन घेतली घेण्यासाठी जमिनीची पिकाच्या गरजेनुसार योग्य ती मशागत करावी लागते ..यालाच लागवडीत पुढील मशागत म्हणतात अ म प्रस्तावना = जमिनी जमीन व माती त्या .दोन्हीमध्ये फरक आहे जमिनीची बात करता येत .नाही परंतु मातीची वाहतूक करता येते.जमिनीतील मातीचे प्रमाण 45 टक्के हवा 25 टक्के पाणी 25 टक्के व सेंद्रिय. पदार्थ पाच टक्के असतील पिकांच्या वाढीसाठी अत्यंत योग्य मानली जाते .यामुळे पिकांचे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळते.
कृती = दगड गोटे वाळू बारीक माती तसेच कार्बनी पदार्थ मिळून माती बंदी असते जमीन जमीन खान गेल्यानंतर मातीचे थर संपले की त्या खाली खडक लागतात नदी पावसाळ्याचे पाणी वाहणारे वारे आणि हवामानात होणारे बदल यामुळे खडक आणि शिल्लक होऊन कालांतराने त्याचे भाष्य करण्यास मध्ये रुपांतर होते आणि त्याची माती होते खडकाचे रूपांतर होणे या प्रियाला खडकाचे अपेक्षित म्हणतात. मातीचा कर्नाटकात एक चिकन माती झिरो झिरो झिरो दोन एम एम पेक्षा लहान 2 गाळ हेल्थ झिरो झिरो 22 एम एम वाळू 0.5 एम एम चार खडी दोन m&m पेक्षा मोठी पिकांच्या गरजेनुसार जमिनीची मशागत करून योग्य त्या प्रकारे पिकांची लागवड करता येते उदाहरण एक सरी पद्धत इत्यादी दोन वाफे पद्धत भाजीपाला सपाट उदाहरण फळझाडे तेरी प्रकारच्या जमिनीत पीक लागवडीसाठी तयार केली जाते विविध शेती अवजार यांच्यावर करून जमीन नियंत्रण व मानवी नियंत्रण अशा दोन पद्धतीने तयार केले जाते जमीन तयार करताना मुख्य पिकाचा कालावधी पिकांचा मुलं ही रचना पाण्याची उपलब्धता इत्यादी यांचे विचार करता लागतो. जमिनीची सुपीकता चे प्रकार एक गाळाची मृदा दोन तांबडी मृदा काळी मृदा चार वाळू काल मृदा पाच जांभी मृदा सहा इत्यादी जमिनीचे प्रकार आहे

                                               बीज प्रक्रिया करणे
फायदे= बियांना उडवण्यापेक्षा वाढते दोन रोपांची किंवा पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते
साहित्य = दियाना बुरशीजन्य औषध व ओझोटोबेस्ट रायझोबियम सल्फर पाणी इत्यादी
कृती = सुरुवातीला अभियाना घमेल्यात घ्या हातात हात मोजे घालून बियाणावर पाच गुळाचे पाणी शिंपडा नंतर त्यावर बुरशी नाशक औषध सहजीवन सल्फर इत्यादी औषधे योग्य प्रमाणात सोहळा दोन वेळ सावलीत वाळवून ठेवा
बीज प्रक्रिया करण्याच्या पद्धती = बटाटे बियाणे जिब्रेलिक अँसिड मध्ये शिजवून लावा लावण्यास लाव लवकर व चांगल्या दर्जाचे उपयुक्त होते दोन उसाचे बियाणे चांगल्या दर्जाचे होते तीन कांद्याचे रोप लावू या पूर्वी तेल घालून लावण्या कमी होते उगम चांगला होतो
लागवड करण्याची पद्धत = एक टोकण पद्धत 2 पेरणी पद्धत 3 कोकण पद्धत

                                              ** कलम करणे व छाट कलम गुटी कलम दाब कलम **
 साहित्य :- सांजीवक  , प्लायस्तिक, प्लायस्तिक कागत पट्टी 
साधने :- सी कटर  . कलमाचा चाकू  
कृती ;- माती व शेणखत  यांचे ३:१ या पृमानत मिश्रण  करून ते प्लास्टिक पिशवीमध्ये  भरून त्यामध्ये पाणी भारा 
२ आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे छाटे कापा  
३ छाट्याच्या वरील भाजूस शेण लावा किंवा  प्ल्यास्टीक बांधून टाका 
४ संजीवक लावलेला भाग पाणी ओता पिशवंत रोप लावा 
५ छात्याच्या खालील भाजूस संजीवक लावा 
६ पिशवीत कायमचा ओलावा राहील अशा पध्द्तीने पाणी सोडा            कलमाचे प्रकार खालील प्रमाणे आहे 
१छाट कलम
२ गुटी कलम 
३दाब कलम 
४ डोळा  
                  येवडे कलमाचे परकार आहेत  

    











































































             प्रोजेक्ट खलील प्रमाणे आहे




*    प्रोजेक्ट चे नाव  :-पपई व सर्वझाडांला खत पाणीदेणे*


          *  खताचे रेकॉड खलीनं प्रमाणे आहेत *
 दिनांक २४/२/२०१९ या दिवशी आम्ही पाण्यातून देणारे खत वापरले
 १२:६१:००@८५  gm प्रति १६  ml पाण्यातून कोबी व मिरचीला फवारले
दिनांक २८/२/२०९१ पाण्यातून किटकनाशक . निम /@२० ml प्रति १६ ml कोबी व सर्व  झाडंला फवारली   
दिनांक २/३/२०१९  या दिवशी आम्ही पाण्यातून देणारे खत वापरले
 १२:६१:००@८५ gm  प्रति १६  ml पाण्यातून कोबी व मिरचीला फवारले
दिनांक  4/3/2019    या दिवशी आम्ही पाण्यातून देणारे खत वापरले  १२:६१:००@८५  gm प्रति १६  ml पाण्यातून कोबी व मिरचीला फवारले
दिनांक 7/3/2019  पाण्यातून किटकनाशक . निम /@२० ml प्रति १६ ml कोबी व सर्व  झाडंला फवारली                दिनांक 12/3/2019   पाण्यातून किटकनाशक . निम /@२० ml प्रति १६ ml कोबी व सर्व  झाडंला फवारली       
    दिनांक 19/3/2019   19:19:19  @८०gm  प्रति १६ml पाणी  m -५४-२० gm  पंप फवारले सर्व प्लॉटला व निम फवारली
       *पाणी देण्याचे रेकॉड खालील प्रमाणे आहे*
सकाळी  लाईट नसल्यावर रात्री व रात्री लाईट नसल्यावर   सकाळी  आशा पद्धतीने पाणी दिले
दिनांक  23/2/2019: पाणी दिले
दिनांक  24/2/2019 : पाणी दिले
दिनांक  26/2/2019:पाणी दिले
दिनांक28//2019::पानीदिले                                                                                                                                                   
दिनांक  2/3/2019: पाणी दिले
दिनांक  4/3/2019 :पाणी दिले
दिनांक  6/3/2019: पाणी दिले
दिनांक  8/3/2019 : पाणी दिले
दिनांक  10/3/2019: पाणी दिले
दिनांक  12/3/2019 : पाणी दिले
दिनांक  16/3/2019 :  पाणी दिले
दिनांक  17/3/2019 :  पाणी दिले
दिनांक  18/3/2019 :  पाणी दिले
दिनांक  20/3/2019 :  पाणी दिले
दिनांक  23/3/2019  : पाणी दिले
      = वरील प्रमाणे   एक दिसाद पाणी दिले    =  
:::::::::: बाकी केलेली कामे खालील प्रमाणेआहेत  :::::::::::::::





दिनांक २१/२/२०१९ आळे केली
दिनांक २८/२/२०१९  कोंबड खत टाकले









No comments:

Post a Comment